अहमदपूर येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदपूर येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदपुर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती दि.२१/०३/२०२२ रोजी सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, मित्र परिवार, आणि शिव भक्त, मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपुर येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी अभिवादन करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख विलास पवार, शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, शिवसेना नगरसेवक संदीप चौधरी, युवासेनेचे रामप्रसाद आय्या, युवासेना शहरप्रमुख लहू वाळके, अर्बन बँकेचे जनार्धन भालेराव, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे गजानन माने, प्रवीण डांगे, मानवाधिकार साहयता संघ जिल्हाअध्यक्ष बासिदखान पठाण,बालाजी काळे, बजरंग दलाचे सुदर्शन पाटील,पणजोबा मंडळचे अक्षय कदम, अमित गादगे, उपशहरप्रमुख शिवा भारती, माजी उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, महादेव महाजन,राम जाधव,संतोष तोडकर,पद्माकर पेंनढारकर, डॉ.मधुसूदन चेरेकर, शेख नाजिम, पी एस आय केदार साहेब,पो. कॉ. रमेश आलापुरे, अँटो सेनेचे शिवकुमार बेद्रे, निकेश हिवरे, सतीश जंगले, ॲड.भागवत जाधव, ॲड.स्वप्नील व्हत्ते,अशोकभाऊ घोगरे, आदि शिवभक्त उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!