विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडीच्या वतीने उत्साहात साजरी

विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडीच्या वतीने उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती केंद्रेवाडी येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला केंद्रेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रेवाडी चे सुपुत्र प्रशिक्षक संतोष केंद्रे सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला तसेच गावातील जेष्ठ नागरिक शिवाजी केंद्रे वामन केंद्रे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी गावच्या सरपंच ज्योती माधव केंद्रे उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे ग्रामपंचायत सदस्य भानुदास गुरुजी केंद्रे शिवव्याख्याते बाळू भाऊ केंद्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी संतोष केंद्रे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि भारतीय घटनेमध्ये बाबासाहेबांचे अमूल्य असे योगदान त्यांनी स्पष्ट केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रल्हाद बाबा केंद्रे सुधाकर केंद्रे मारुती केंद्रे विश्वास केंद्रे साहेब केशव केंद्रे गुणवंत केंद्रे प्रज्ञावंत गायकवाड विष्णू मोरे बाळू पाटील संजय केंद्रे सुधाकर भाऊ केंद्रे गजेंद्र केंद्रे आदी ग्रामस्थांची उपस्थिती मध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!