महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक कर्ज वेळेत रिनिवल करून घ्याव्याचे आव्हान

महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक कर्ज वेळेत रिनिवल करून घ्याव्याचे आव्हान

कासार सिरसी ( बालाजी मिलगीरे ) : कासार शिरशी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मागच्या वर्षी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी पीक कर्ज दिलेले आहे या शेतकऱ्याने या कर्जाची व्याजासह परतफेड केलेली नाही अश्यानी 30 जून 2022 पर्यंत आपली शेती कर्ज प्रकरणे रिनीवल करून घ्यावे असे आव्हान कासार सिरसी शाखेकडून करण्यात आले आहे.
या अगोदर बँकेने परिसरातील किमान 1298/- शेतकऱ्यांना पीक कर्जापोटी जवळपास 12 कोटी 11 लाख रुपये इतकी मोठी रक्कम वाटप केलेली आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर्ज परतफेड केली नसतील अशाने व त्याचप्रमाणे शेतीविषयक कर्ज धारकाने आपाआपली कर्ज प्रकरणे वेळेत रिनिवल करून
घ्यावीत असे येथील शाखाधिकारी उद्धव रणवीरकर यांनी पोलीस फ्लॅश न्यूजशी बोलताना आव्हान केले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी कर्जपुरवठा केलेला आहे त्याचप्रमाणे कर्जदार शेतकरीसुद्धा आप आपल्या परीने संपूर्ण किंवा अंशता कर्ज परतफेड करून बँकेचे व आपली उन्नती वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे ही ते म्हटले

About The Author