लातूर जिल्हा बँकेत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्त अभिवादन

लातूर जिल्हा बँकेत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्त अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्याने गुरुवारी २६ मे रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी अभिवादन आले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक अँड श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपुरकर, राजकुमार पाटील, जयेश माने, अनुप शेळके, सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, प्रिती भोसले, कार्यकारी संचालक हणमंत जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, मीडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगिले, तानाजी जाधव, बँकेचे विविध खाते प्रमूख, अधिकारी, कर्मचारी, महिला वर्ग शेतकरी सभासद उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!