आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचा कामाचा शुभारंभ

आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचा कामाचा शुभारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शहरातील नागोबा नगर येथील 25 लाख व पाटील गल्ली येथील 20 लाख रूपयांच्या सिमेंट काॅक्रेट रस्त्याच्या शुभारंभ बुधवारी (ता.1) करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, दिलीपराव जाधव, लहू तात्या पाटील, कमलाकर नळेगावकर, प्रशांत भोसले, बाबूभाई रूईकर, शहराध्यक्ष अजहर बागवान, नगरसेवक अभय मिरकले, अनुराधा नळेगावकर, डाॅ.फुजैल जहागीरदार, सय्यद लाल सय्यद सरवर, महेश देवणे, इमरोज पटवेगर, साईनाथ पाटील, तानाजी भगत, संग्राम भगत, शाम भगत, विष्णु भगत, अर्चना पाटील, लक्ष्मीबाई कमल, सुनंदा हालसे ,अंकीता गुरव, वंदना हालसे, पुष्पा गिरी, सोनु गिरी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!