माजी आ.भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त सत्संग

माजी आ.भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त सत्संग

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील रेड्डी कॉलनी येथे माजी आमदार भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. ल.की. पाटील यांच्या तर्फे श्री.नरेंद्र महाराज सत्संग आणि महाआरती,महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजीत केला होता.या वेळी आयोजक भाजपा युवा मोर्चा शहरअध्यक्ष लक्ष्मीकांत ( ल. की.)पाटीलसर , श्रीहरी सुरनर,लक्ष्मीताई चवळे,श्री.इंगळे काका, सुशील संगुळगे सावकार, सलगरे, श्री.भंगे,श्री.धनाजी पाटील,श्री.स्वामी ,श्री.नवज्योत शिंदे, श्री.आनंद भोसले,श्री.अक्षय घोरपडे,श्रीरमेश कांबळे,श्री.स्वामी बसव प्रसाद ,श्री.स्वामी शिवप्रसाद,श्री.अमोल येरकुंडे,श्री.मंगेश येरकुंडे, श्री.आदित्य पाटील,श्री.अमोल पाटील श्री.अक्षय राजूवाले,श्री.वैभव राजूवाले,श्री.शंकर राजूवाले आदी कार्यकर्ते,माता-भिगिनी,नागरिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!