उदगीर शहरात प्रथमच टाटा पावर सोलर सूर्या एंटरप्राइजेस चे भव्य उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) शहरात प्रथमच टाटा पावर सोलर सूर्या एंटरप्राइजेसचे उद्घाटन शुभमजी क्यातमवार मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय राठोड जिल्हाध्यक्ष मनसे व उदगीर नगरीचे नगरसेवक पाशाभाई मिर्झा हे उपस्थित होते यावेळी माननीय शुभमजी क्यातमवार मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांचा सत्कार साळुंके यांनी केला व संजय राठोड जिल्हाध्यक्ष मनसे यांचा सत्कार शाम बोरोळे यांनी केला नगरसेवक फाशाभाई मिर्झा यांचा सत्कार संदीप राठोड यांनी केला या वेळी उद्घाटन प्रसंगी मुख्य अधिकारी यांनी टाटा पावर सोलर सूर्या इंटरप्राईजेस त्यांच्या विषयी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगत भाषणाला सुरुवात केली सदरील प्रकल्प घरगुती अपारमेंट सरकारी कार्यालय शैक्षणिक संस्था हॉटेल्स हॉस्पिटल आणि पेट्रोल पंप साठी खूप महत्त्वाची ठरेल असे त्यांनी सांगितले व तसेच सौर प्रकल्प टाटा पावर सोलर सूर्या इंटरप्राईजेस च्या वतीने साळुंके यांनी सततच्या वाढत्या वीज बीला पासून कायमची मुक्तता प्राप्तिकरात 80 टक्के घसरा बँकेकडून कमी व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध अशी माहिती सांगितले नगरपरिषद कॉम्प्लेक्स उदगीर येथे टाटा पावर सोलर सूर्यो इंटरप्राईजेस चे उद्घाटन आज झाले या उद्घाटनासाठी आपण व उदगीरकर सर्व उपस्थित आहात त्यांचे मी आभार मानतो असे सोळंके यांनी सर्व उदगीरकर यांचे व मान्यवरांचे आभार मानले.
