जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन व नळ जोडणी शुभारंभ तसेच १० लक्ष रुपयांच्या सभागृहाचे लोकार्पण !

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन व नळ जोडणी शुभारंभ तसेच १० लक्ष रुपयांच्या सभागृहाचे लोकार्पण !

अहमदपूर (गोविंद काळे) : मोघा ता. अहमदपूर येथे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाईपलाईन व नळ जोडणी उदघाटन आणि १० लक्ष रुपये सभागृह लोकार्पण कार्यक्रमास आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहुन विकासकामांचा शुभारंभ करत ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष शिवाजीराव सकनुरे, सभापती शिवानंद हेंगणे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि. प सदस्य माधवराव जाधव, जिल्हा युवक सरचिटणीस महेश देवणे, चेअरमन माधवराव नाकसाखरे, सरपंच रमेशराव कदम, उपसरपंच रामा कांबळे, नेताजी कदम, विजय लोहकरे, माजी सरपंच सुनील कदम, राम कदम, बालाजी सकनुरे, सुधाकर केंद्रे, शिवाजीराव कदम, दिनकर वरतळे, संभाजीराव कदम, बालाजी सकनुरे, मरीबा कांबळे, रामदास महाराज, बालाजी पुरी, पुरोषात्तम लोहकरे, अशोक सकनुरे, वैभव सकनुरे, अविनाश सकनुरे, मारोती पवार, श्रीकांत इंगळे, ऋषिकेश शिंदे, सूरज सकनुरे, एकनाथ सकनुरे, मंगेश कदम, पदमाकर कांबळे, ओमकार तेलंग, चांदू कांबळे, स्वप्नील कदम, अरुण तेलनगे, राजीव कदम, अजय कदम, राहुल तेंलगे, गोपाळ कदम, तुकाराम कदम, दिपक सकनुरे, रोहित कदम, सिद्धेश्वर कदम, व्यंकटेश हंबीर, मंगेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!