प्रभाग क्र.१८ मधील विठ्ठल नगर भागातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाआरती व महाप्रसाद
उदगीर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या नमित्ताने भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रद्धा जगताप आणि युवा मोर्चाचे शहर अधक्ष लकी पाटील तर्फे महाप्रसाद व आरतीचे आयोजन केले होते.यावेळी लातूर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष श्री.धनराज बिरादार लातूर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्री.व्यंकटराव पटवारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.बाळासाहेब पाटोदे,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा लातूर प्रभारी श्री.अमर बोऱ्हाडे,भाजपा ता.संघटन सरचिटणीस श्री.नवज्योत शिंदे,भाजपा ता.सरचिटणीस श्री.माधव टेपाले,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस श्री.आनंद भोसले,श्री.राजू सुर्यवंशी,श्री.राम जाधव,
श्री.रमाकांत पटवारी,श्री.महाजन सर,श्री.प्रेम समगे,
श्री.संदीप भांगे,श्री.संदीप पिंपळे,श्री.बालाजी केंद्रे,श्री.मंगेश येरकुंडे, आदी प्रभागातील कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,तरुण बांधव,माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
