सुशीलाबाई तांबटकर यांचे दुखद निधन

सुशीलाबाई तांबटकर यांचे दुखद निधन

अहमदपूर : येथील सेवानिवृत्त वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गणपतराव तांबटकर यांच्या पत्नी सुशिलाबाई गणपतराव तांबटकर यांचे दि. 27 रोजी वार बुधवारी दुपारी दोन वाजता लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना वयाच्या 70 व्या वर्षी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवारा असून वीज वितरण कंपनी लातूर येथील ऑपरेटर संजय तांबटकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये दि. 27 रोजी रात्री आठ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!