महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेत जाहिर प्रवेश
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष माननीय नवनाथजी पोटभरे वआर. एस. गायकवाड लातूर परिमंडळ अध्यक्ष बालाजी कांबळे लातूर परिमंडळ कार्याध्यक्ष सूर्यकांत ढवळे लातूर मंडळ उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी अहमदपूर शासकीय विश्रामगृह येथे श्री सुधीर शाखावार शहर शाखा अहमदपूर (विद्युत साह्यक )श्री अमोल पटवारी (विद्युत सा्ह्यक)यानी संघटनेत जाहीर प्रवेश केला या वेळी आर.एस.गायकवाड साहेबांनी प्रस्तावना केली नवनाथजी पोटभरे साहेबांनी संघटनेची कार्यप्रनाली सांगुन सखोल मार्गदर्शन केले बालाजी कांबळे यांनी सुत्रसंचलन व आभार मानले यावेळी अशोक ढवळे,मारोती मटकामवाड,राहुल बनसोडे,संजय जाधव, राजीव हारगिले,अर्जुन खंदारे उपस्थित होते.