महेबूब खान पठान यांचे निधन

महेबूब खान पठान यांचे निधन

अहमदपूर : येथील महेबूब खान पठान निवृत पोस्टमॅन वय ८६ वर्ष यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुलीस्तान कब्रस्तातान मध्ये दफनविधी करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी बासीद खान पठान यांचे ते वडिल होत.

About The Author

error: Content is protected !!