ज्ञानदीप अकॅडमीत रक्षाबंधन

ज्ञानदीप अकॅडमीत रक्षाबंधन

अहमदपूर (गोविंद काळे) : बहिण भावाचा पवित्र उत्सव म्हणजे रक्षाबंधन. अकॅडमी मध्ये सैनिकी व पोलीस प्रशिक्षण घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मधुन मुले व मुली येतात, प्रत्येक विद्यार्थी हा रक्षबांधन साठी घरी जाऊ शकत नाही. अकॅडमी मध्ये सर्व मुले व मुली या बहिण भावासारख्या राहतात. प्रतेक मुलीने मुलांना राखी बांधून आपले भाऊ मानले आणि भावानी पण आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतल्या. अकॅडमी मध्ये प्रत्येक सन उत्सव साजरा केला जातो. यावेळी अकॅडमी चे संचालक उधव इप्पर, प्रशासकीय अधिकारी नितिन गुट्टे, प्रशिक्षक राम मेजर, जितेंद्र मेजर, महिला प्रशिक्षक अर्चना करपे, संदीप नरोटे व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!