माधव सोलपुरे यांचे दुखद निधन

माधव सोलपुरे यांचे दुखद निधन

अहमदपूर : येथील सोलपुरे मंडप डेकोरेशनचे प्रमुख माधव दत्तात्रय सोलपुरे यांचे आज दि. 20 रोजी शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता वयाच्या 70 यावर्षी दुखद निधन झाले. दिनांक 21 रोजी लिंगायत स्मशानभूमी मध्ये सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी ,एक भाऊ, दोन मुले, दोन मुली सून ,नातवंडे असा मोठा परिवार असून सोलपुरे डेकोरेशनचे मालक गुरुनाथ सोलपुरे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

About The Author

error: Content is protected !!