छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उदगीर [प्रतिनिधी ] :छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार राम गोरे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले , डॉ जगदीश येरोळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माजी जि.प. सभापती बापूराव राठोड, डॉ. सांडोळकर, डॉ. चामवाड, डॉ मद्देवाड, डॉ. बलशेटवार, डॉ. वायगावकर, डॉ. ढोकाडे, डॉ. सोनाळे, डॉ.केंद्रे, डॉ. बालाजी जाधव,धनाजी मुळे, प्रशांत जगताप, अजय हजारे, बिपीन पाटील, मदन पाटील, राजकुमार माने, राजकुमार अतनुरे, संभाजी जाधव, अमित राठोड, यशवंत पाटील, संजय राठोड, लक्की पाटील, किसन चव्हाण , शिवा गोरे, सतीश पाटील माणकीकर, संतोष बोयले, राहुल आतनुरे व शंकर मा.व उच्च मा. आश्रम शाळा सर्व विद्यार्थी व कर्मचारी वर्ग आदी जण उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!