बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणी शिक्षा झालेल्या 11आरोपींना सोडण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजप शासनाचा निषेध
वाढवणा बु : बिलकीस बानोच्या बलात्काराच्या आरोपीना सोडून देण्यात आल्याच्या निषेधार्थ वाढवना बु येथे शिवाजी चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले .
या वेळी शपिक शेख, अरबाज मुंजेवार, माजी नगरसेवक उदगीर अहेमद सरवर, अजित शिंदे उदगीर यांनी देखील भाषण केली, या वेळी सर्वांनी बिल्कीस बानो बलात्कारी नराधमाना भाजपा शासनाने 11जणांना सोडत त्यांचा सत्कार केला म्हणुन त्यांना पुर्ण शिक्षा दिली पाहिजे, अशा नराधमाना सोडता कामा नये. म्हणून सर्व गावातील तसेच तालुक्यातील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून अहेमद सरवर माजी नगरसेवक , अजित शिंदे ,नागेश थोंन्टे सरपंच वाढवणा बु. ,प्रा.
श्याम डावळे, इम्रान मणियार,शफिक शेख,सलीम तोंडारे, नासिर ठाणे,सलीम शेख,शैलेश जाधव, रहीम कासार, मुजफ्फर सय्यद,सईद ड्रायव्हर, रज्जाक मणियार, जावेद मणियार, शादुल पठाण, जुबेर शेख, आजम बागवान, उत्तम गायकवाड़, शेशेराव गायकवाड़, शिवाजी हावरगे, केशव शिंदे, तोफिक पठाण, इम्रान बागवान,अरबाज मुंजेवार ,अकबर तोंडारे,फैजल शेख, इत्यादी ग्रामस्थ धरणे आंदोलनात सहभागी होते. आंदोलनं यशस्वी करण्यासाठी सलीम तोंडारे, जुबेर शेख, सलीम शेख सरपंच नागेश थोंटे यांनी प्रयत्न केले.
