आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ३० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ३० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथे आमदार स्थानिक विकासनिधी अंतर्गत १५ लक्ष रुपयांच्या सुभाषराव पाटील यांच्या घराकडील सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन आणि मूलभूत सुविधा योजना अंतर्गत येणाऱ्या १५ लक्ष रुपयांच्या लातूर रोड ते भगिरथ भुतडा यांच्या निवासस्थना कडील रस्त्याचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवत सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता माजी सरपंच साहेबरावजी जाधव, जि.प गटनेते मंचकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, काँग्रेस चाकूर ता. अध्यक्ष विलासराव पाटील, निवृत्त कार्यकारी अभियंता सुभाषराव पाटील, युवा नेते सूरजभैया पाटील, कोंडीबा पडोळे, भगीरथ भुतडा, दिलीप पाटील, प्रतापराव (बंडू) पाटील, शेख पप्पूभाई, रामप्रसाद जाजू, बालाजी पडोळे, प्रशांत पाटील, बाबुराव सैदापुरे, बबन मलपेदवार, बालाजी गुंडरे, शिवाप्पा स्वामी, ॲड. शंकर भुरकापल्ले, अभियंता सगर, मका स्वामी, हाफिजसाब, संभाजी भोपे सर, ईश्वर भुतडा, बबन बिल्लापटे, फकीर अहमद, चांद किनीवाले, शेख बाबुभाई, दयानंद दमकोंडवार, अशोक बारसकर, इब्राहिम पठाण तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!