स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ साईनगर अहमदपुर च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा तांडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री सिताराम राठोड व प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे साहेब स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत गिरी उपाध्यक्ष धनंजय बोराडे आशिष होनराव सचिव पंकज गंगथडे व इतर सदस्य गजानन सोमवंशी,राहुल भालेराव,शिवराज चोतवे,सुनील देशमुख,संदेश डावरे, विशाल राठोड, दीपक मजगे राजू जाधव, विवेक स्वामी,मारुती हेमनर बालाजी कानवटे ,राम केंद्रे,नागरगोजे मामा , फयुम शेख ,नरसिंग पामुलावार सुदर्शन हालसे, दत्तात्रय गंगथडे सुरेश सोनकांबळे, दत्ता परांडे, महेश जाधव,रमेश जाधव ऋषी पामुलावार बाळू तोगरे, प्रल्हाद बुधवारे, महेबुब शेख व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, रुस्तुम राठोड, कोंडीबा नरवटे, दासू चव्हाण, अशोक राठोड, अतुल राठोड, उत्तम राठोड व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा तांडा चे मुख्याध्यापक सुशेनजी पाटील सर व राळगा तांडा गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!