यशवंत क. महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

यशवंत क. महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात कुठवाडीभुषण, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी शिक्षण महर्षि, दलित मित्र डी.बी. लोहारे गुरुजी, प्रा. सय्यद एम.यू., विज्ञान प्रमुख प्रा. पुणे रविकुमार, प्रा. बालाजी कारामुंगीकर, के.डी. बिरादार, लसाकम तालुका अध्यक्ष रमेश भालेराव, सह कोषाध्यक्ष गणेश दादा वाघमारे, विकास श्रीरंग कांबळे, मोहन कांबळे, योगश बिरादार आदीसंह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!