राज ठाकरे यांनी वाढदिवसा निमीत्त दिल्या डॉ भिकाणे यांना “कृष्णकुंज” वर शुभेच्छा!

राज ठाकरे यांनी वाढदिवसा निमीत्त दिल्या डॉ भिकाणे यांना "कृष्णकुंज" वर शुभेच्छा!

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना कृष्णकुंज या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.शिवजयंती दिवशी राज ठाकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून डॉ भिकाणे यांना शुभेच्छा देत पाठीवर थाप दिली हे वाखाणण्याजोगे आहे.यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे उपस्थित होते.[चौकट..राजसाहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा अविस्मरणीय.. डॉ भिकाणे
राजसाहेबांनी आज दिलेल्या शुभेच्छा हे साहेबांची ग्रामीण भागावरील कार्यकर्त्यांविषयीची आपुलकी दाखवतात व सोबतच ते कार्यकर्त्यांच्या सुखदुःखातही सामील असतात हे जाणवते असे डॉ भिकाणे यांनी सांगत राजसाहेबांचे शतशः आभार व्यक्त केले.]यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठल पंडगे, सुरेश शेवाळे,नितीन जाधव आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!