उदगीर पोलिसांना ‘फुल बॉडी प्रोटेक्टर’ चे सुरक्षा कवच

उदगीर पोलिसांना ‘फुल बॉडी प्रोटेक्टर' चे सुरक्षा कवच

उदगीर (एल.पी. उगिले) : वजनाने हलके आणि संपूर्ण शरीराचे रक्षण करणारे ‘फुल बॉडी प्रोटेक्टर’आतापर्यंत CRPF जवानांसाठी वापरले जात होते, आत हेच प्रोटेक्टर आपल्या उदगीर पोलिसांना मिळाले आहे. याबद्दल लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखीलजी_पिंगळे यांचे विशेष अभिनंदन .
समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, पोलीस निरीक्षक दीपककुमारजी वाघमारे व पोलिस निरीक्षक गोरखजी दिवे यांचेही अभिनंदन. यामुळे आपत्कालीन आणि दंगलीसारखी स्थिती हाताळताना पोलिसांना मोठी मदत होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल गृहमंत्रालय महाराष्ट्र चे हि आभार मानले जात आहेत.

About The Author

error: Content is protected !!