ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी, अहमदपूर च्या उज्वल यशाची परंपरा कायम

ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी, अहमदपूर च्या उज्वल यशाची परंपरा कायम

अहमदपूर (गोविंद काळे ) : महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी चे भरघोस यश मिळवले असुन यामध्ये अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. प्रकाश राठोड, शेख सिद्दीकी गफार, देवकते कृष्णा मनसाजी, गोविंद फड, दिगंबर घोडके, बालाजी आघाव, बालाजी घोडके, किशोर गुलाब जाधव, संदिप राठोड, बालू राठोड, बळी मुसळे, सागर चांदेकर, आकाश सुभाष शिर्डे, खंडेराव पोले, वानखेडे वैभव, माणिक सावत, प्रकाश सोडनर, अनिकेत गोडाले, लहू बालाजी खांडेकर, साईनाथ बापूराव खांडेकर, अक्षय देशमुख, युवराज बाबासाहेब नकाडे, माऊली पालवे, बालाजी घुगे, निलेश आघव, लखन हवले, भंडारे भीमराव वरील हे सर्व विद्यार्थि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) येथे पात्र झाले आहेत. अकॅडमीतून विद्यार्थ्यांना मिळालेल्या परिपूर्ण दर्जेदार विषयांचे क्लासेस, क्लासेस घेणारे शिक्षक वृंद तसेच ग्राउंड ची तयारी करून घेणारे अनुभवी मेजर यामुळे मुले व मुली हे आपले ध्येय गाठू शकले तसेच मुलांची मेहनती वृत्ती यामुळे मुले ही यशोशिखरावर पोहोचले असे अॅकडमीचे संचालक उध्दव इप्पर यांनी आपले मत व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!