महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छात्र सैनिकांचा सत्कार

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छात्र सैनिकांचा सत्कार

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेची सीनियर अंडर ऑफिसर प्रणिता विश्वनाथराव विभुते हिची सर्व बटालियन मधून ऑबस्टॅकल प्रकारातून थलसेना शिबिर दिल्ली येथे निवड झाली, यात ती एकमेव असल्याने तसेच ज्युनियर अंडर ऑफिसर करले सचिन लक्ष्मणराव आणि कॅडेट सूर्यवंशी विजय नामदेवराव यांची ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प तिरुपती येथे निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी यांच्या हस्ते व प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर लेफ्टनंट प्रा.डॉ.राम साबदे यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरव करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!