राधासाई दांडीया महोत्सव स्पर्धेचे आ. बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

राधासाई दांडीया महोत्सव स्पर्धेचे आ. बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

उदगीर (एल.पी.उगीले) येथील राधासाई दांडीया महोत्सव-२०२२ स्पर्धेचे उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी राधासाई दांडिया महोत्सव समितीचे अभिजीत औटे, बाळासाहेब पाटोदे, शाम ठाकूर, सतिश पाटील, प्रशिक्षक सुनिल कोळी, ललिता पंडिया, श्रध्दा कोळी, सल्लागार उत्तरा कलबुर्गे, दिपाली औटे, चारुशिला पाटील, कविता डोंगरगे, डाॅ श्रध्दा वट्टमवार, अश्विनी मानकरी, पुजा कप्पिकेरे, ज्योती स्वामी, गजानन घुगे, विनोद पाटील, सुधाकर पंदिलवार, सरोजा वारकरे, मधुमती कनशेट्टे, उषा माने, अपेक्षा भुरे, सरोजा बिरादार, शशिकला चव्हाण, विनोद पदमगीरवार सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!