महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर ,उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, दिनविशेष समितीचे प्रा. प्रवीण आंबेसंगे, प्रा.डॉ.जी.जी.जेवळीकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
