बनशेळकीत ५ लक्ष रु. रस्त्याच्या कामाचे सभापती मुन्ना पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

बनशेळकीत ५ लक्ष रु. रस्त्याच्या कामाचे सभापती मुन्ना पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील जिल्हा नियोजन समिती निधीतून होणाऱ्या ५ लक्ष रुपयाच्या फेवर ब्लॉकच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उदगीर बाजार समितीचे सभापती सिदेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच शिवलिंग भेदे, शेटकार,कापसे,चेअरमन प्रल्हाद महाजन, ग्रामसेवक मनोज जनातिने, मुख्याध्यापक मदन पाटील, व्हा.चेअरमन गुरुनाथ आंबेगावे, उपसरपंच लक्ष्मण मानकरे,संचालक रोहिदास लोहारे, बसवराज आंबेगावे,पिंटु बिरादार, उमाकांत आंबेगावे, भानुदास मानकरी, सय्यद बबर, चंद्रकांत बिरादार, महादेव काळे,पत्रकार मनोहर लोहारे,महादेव पाटील, कपील शिंदे, बालाजी आंबेगावे,हानमंत बिरादार,
यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!