उदयगिरीत इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

उदयगिरीत इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

उदगीर : (एल.पी.उगीले ) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शिरूर ताजबंद येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ.पी.पी.मंथा, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना मंथा यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील संधी आणि भविष्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एस.आर.नागोरी यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्रा.आर.एम.मुदुडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार डॉ.एस.एम.सूर्यवंशी यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!