विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुनेगाव शेद्री शेनी येथे आनंदाचा शिधा किटचे वाटप

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुनेगाव शेद्री शेनी येथे आनंदाचा शिधा किटचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मौजे सुनेगाव शेद्री शेनी येथे आनंदाचा शिधा किटचे बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये व सोसायटीचे चेअरमन ज्ञानोबा जायभाये यांच्या हस्ते दि २३ ऑक्टोबर रोजी वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते राम जायभाये शिवसेनेचे युवानेते सुधाकर जायभाये सोसायटी सदस्य सखाराम जायभाये ,बालाजी जायभाये, राजीव जायभाये यांच्यासह मा चेअरमन मोतीराम जायभाये ,श्रीकांत केद्रे ,सुदाम जायभाये ,रंगनाथ जायभाये, रघुनाथ जायभाये ,प्रा शिवदास थगनर , उद्धव थगनर, श्रीराम नागनाथ जायभाये , मंगेश जायभाये ,गजानन जायभाये, बालाजी काटे ,गणपती दराडे ,सुरेश जाधव व गावातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!