बालाजी गोरे यांचे यांचे दुखद निधन

बालाजी गोरे यांचे यांचे दुखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : अहमदपूर येथील जय किसान हॉटेलचे मालक बालाजी गोरे यांचे दि.29 रोज शनिवारी सकाळी वाजता वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करताना दुखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 29 रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंबाजोगाई रोडवरील त्यांच्या शेतामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून हॉटेल रानमाळ चे मालक संतोष गोरे यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!