चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने सन 2023 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने सन 2023 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : विकास नगर उदगीर येथे चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने सन 2023 चे दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सहकार महर्षी चंद्रकांतअण्णा वैजापूरे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री संजयजी बनसोडे , हावगीस्वामी मठाचे मठाधीश श्री श्री 108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे,माजी आ. शिवराजजी तोंडचिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील , माजी नगराध्यक्ष व्यंकटराव बेद्रे, हावगीस्वामी काॅलेजचे सचिव उमेश पाटील,माजी सभापती शिवाजीराव मुळे, माजी नगराध्यक्ष रामकिशन सोनकांबळे माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले,शहराध्यक्ष शेख समीर ,उद्योगपती शेख मुस्ताक, डॉ. प्रकाश येरमे ,भाजपा तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, शिवसेना तालुकाध्यक्ष कैलासजी पाटील,चेअरमन चिंतामणी बिरादार ,उद्योगपती सुभाष अण्णा नागठाणे, प्रा.सिद्धेश्वर पटणे,अमोल निडवदे,डाॅ.पवार साहेब,न.प.माजी उपाध्यक्ष शिवराज पाटील,ज्ञानेश्वर पाटील,गुरुनाथअण्णा बिरादार मलकापुरकर, डी.वाय.बिरादार,माजी नगरसेवक तातेराव पाटील,माजी नगरसेवक साईनाथ चिमेगावे,उपसरपंज बाबुराव बिरादार,राजकुमार बिराजदार बामणीकर,गुरधाळ उपसरपंज नंदकुमार पटने,अड.रमाकांत पाटील,अड.सुनील रासुरे,अड.रमाकांत चटनाळे,अड.महेश मळगे,डाॅ.सचिन स्वामी,शिवशंकर पाटील लोहारा,भगवान पाटील,करपे , बापुराव नराचे,रामभाऊ मोतीपोवळे,उद्धव महाराज हैबतपुरे,प्रमोद शेटकार,प्रा.मध्वरे ,प्रा.प्रदीप विरकपाळे,प्रा.जामकर ,रोडगे ,विश्वनाथ बिरादार कौळखेडकर,बालाजी पाटील नेत्रगावकर ,जवाहरलाल काबंळे,सय्यद जाॅनीभाई,पाशाभाई मिर्झासाब,दिलिप पाढंरे,दिलिप माका,गुरुनाथ पाटील,माधव पाटील चिघळीकर,अजित काबंळे,बालिका मुळे ,प्रेमला हेरकर,ज्योतीताई स्वामी,वाघमारे ताई,येवरे ताई,सुर्यवंशी ताई,सुगावकर ताई,जयाताई, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिद्धेश्वरजी पटणे यांनी केले, तर चंदरअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी उदगीर शहरातील मान्यवर मित्रपरिवार, महिला भगिनी उपस्थित होते.

About The Author