अंतरशालेय क्रिकेट सामन्यात दत्तगुरु इंग्लिश स्कूलचे यश

अंतरशालेय क्रिकेट सामन्यात दत्तगुरु इंग्लिश स्कूलचे यश

उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत सुरू असलेल्या तालुका स्तरीय 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटच्या सामन्यात उदगीरच्या दत्तगुरु इंग्लिश स्कूलचा संघ प्रथम आला आहे. चुरशीच्या लढतीत विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलच्या संघाला दोन बाॅल राखून विजय संपादन केले आहे.

विजयी खेळाडूचे व प्रशिक्षक प्रशांत भांगे यांचे संस्थेच्या सचिवा आशा ममदापुरे, आमन ममदापुरे टिना ममदापुरे, मुख्याध्यापक सचिन पाटील, मुख्याध्यापक माधव भांगे अभिनंदन केले तसेच शाळेचे शिक्षक बिरगोंडा देवर्षे, आक्रम खान, रवींद्र चन्नाळे, मोमीन सद्दाम, सरफराज मनियार, अनिता सुवर्णकार, राजेश्वरी पारसेवार, संगीता पोपलाई, प्रीती शेटकार, दीपाली होनराव, रेश्मा कादरी, सारिका पेचफुले, कविता क्षीरसागर, कविता तोंडारे, दिक्षालीनी शिंदे, तिरुमला गायकवाड, श्रीदेवी रायपल्ले यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!