प्रहारच्या दणक्यानंतर दिव्यांगाना निधी

प्रहारच्या दणक्यानंतर दिव्यांगाना निधी

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून निडेबन ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना देण्यात येणारा ५% निधीचे वाटप निडेबन ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी बी.जी.बिरादार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे, तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष सुर्यभान चिखले,तालुका कार्याध्यक्ष माधव भाऊ आपटे, ग्रामपंचायतीचे क्लार्क मनोज मनदुमले आणि कवडे उपस्थित होते. आणि जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!