सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब देवणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप व महामानवाचे ग्रंथ भेट

सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब देवणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप व महामानवाचे ग्रंथ भेट

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण देवणी येथे रुग्नाला फळे वाटप करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन कल्याणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी पोलीस पाटील तुकाराम पाटील देवणीकर, व्हि एस चे जिल्हाध्यक्ष बालाजी बनसोडे,उमाकांत बर्गे,अजय शिंदे,अक्षय शिंदे, संतोष सावळे,धनाजी कांबळे व हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते . सायंकाळी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी गणेशजी सोंडारे उपस्थित होते. तसेच उपनिरीक्षक शेख व कांबळे ,मोठेराव , देवणीचे पोलीस पाटील तुकाराम पाटील देवणीकर,राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, निर्भीड पत्रकार लक्ष्मण रणदिवे,सरपंच यशवंत कांबळे, उमाकांत बर्गे, बालाजी बनसोडे, अजय शिंदे,दशरथ कापडे, रत्नशिल जवळेकर, रामेश्वर कापडे,भागवत नेळगे,इत्यादी मान्यवरांचा महामानवाचे पुस्तक देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले .यावेळी प्रशांत ढवळे,अक्षय शिंदे, सचिन सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, संतोष आवळे, रत्नदीप शिंदे, दिगंबर शिंदे, संजय शिंदे, जितेंद्र सूर्यवंशी, जीवन कांबळे, परमेश्वर कांबळे, प्रेम कांबळे,तुकाराम कांबळे इत्यादी उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!