उदयगिरी महाविद्यालयात पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

उदयगिरी महाविद्यालयात पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पहिले केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामभाऊ तिरुके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, दिनविशेष समिति प्रमुख प्रा.पी.व्ही.आंबेसंगे, कार्यालय अधीक्षक श्रीमती पी.बी.गायकवाड महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!