वाडीकर ज्वेलर्स उदगीर येथे नवनिर्वाचित दापका सोसायटी अध्यक्षाचा‌ सत्कार

वाडीकर ज्वेलर्स उदगीर येथे नवनिर्वाचित दापका सोसायटी अध्यक्षाचा‌ सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील उद्योग भवन मधील वाडीकर यांच्या ज्वेलर्स मध्ये नवनिर्वाचित सोसायटी अध्यक्ष संदीप औरादे व उपाध्यक्ष राजकुमार वाडीकर संचालक राजेश चव्हाण यांचा वाडीकर ज्वेलर्स चे मालक अंकुश वाडीकर व अगंद वाडीकर यांनी म्हैसूर पगडी, शाल व पेढा भरवून त्यांचे अभिनंदन व कौतुक करून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या. वाडीकर ज्वेलरी मध्ये विविध विशेष कृषी क्षेत्र, राजकीय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त मान्यवरांचा आदर व सत्कार केले जातात. अशी चर्चा आता सगळी कडे ऐकायला मिळत आहे.

About The Author

error: Content is protected !!