डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 33 विद्यार्थी उत्तीर्ण तर 3 विद्यार्थी पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 33 विद्यार्थी उत्तीर्ण तर 3 विद्यार्थी पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन ला चालना मिळण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरावरून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत विद्यालयाचे विद्यार्थी यशराज रमेश सूर्यवंशी, सोहम बिभिषण नागरगोजे, सम्यक मिलिंद काकनाटे या तीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली असून. तिरुपती रावसाहेब लांडगे, कृष्णा हरिराम नारागुडे, अदिती ज्ञानेश्वर स्वामी, गार्गी चंद्रशेखर नळेगावकर, संस्कार संदीप गोरे, श्रावणी हरिदास भंडे, स्वप्निल व्यंकट शिंगडे, जीवक चिमाजी भालेराव, तन्मय सुनील तत्तापुरे

About The Author

error: Content is protected !!