श्री प्रभू यल्लालिंग महाराज मुत्त्या यांच्या पुण्यतिथी निमित्त बिजलगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

श्री प्रभू यल्लालिंग महाराज मुत्त्या यांच्या पुण्यतिथी निमित्त बिजलगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर/एल.पी.उगीले. : येथून जवळच असलेल्या बिजलगाव येथे प्रभू यल्ला लिंग महाराज मुत्त्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक भक्तांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या रक्तदान शिबीर मध्ये बालाजी चिमेगावे,दिगंबर शिंदे,शुभम मोरे,अजय ठाकूर,देवकत्ते मस्ना,शेषेराव श्रीरामे,नागनाथ गवते,अक्षय कुंटे,महेशकुमार दामेकर,परशुराम डोबाळे,पंडित देवकत्ते,देवराज पाटील,शिवराज कुंटे,अमर तेलंगे,संतोष गाजरे,निलेश म्हेत्रे,नितीन भोंडवे, हणमंत तेलंगे यांनी रक्तदान केले.
सर्व रक्तदान करणाऱ्या तरुणांचे व शिबिर आयोजकांचे नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर च्या वतीने डॉ. बस्वराज शेटकार यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!