कु. झिकरा अझरोद्दीन शेख हिचे क्रीडा स्पर्धेतील यशबद्दल सन्मान

कु. झिकरा अझरोद्दीन शेख हिचे क्रीडा स्पर्धेतील यशबद्दल सन्मान

उदगीर [ एल.पी.उगीले ] : डॉ.सय्यद महंमद मेमोरीअल ऊर्दू प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कु. झिकरा अझरोद्दीन शेख हीने प्राविण्य मिळविल्या बद्दल शाळेच्या वतीने मेडल देऊन तिचा गौरव करण्यात आला . या वेळी ( इंजी ) हाश्मी सय्यद फारूक अहमद, (इंजी) पठाण अमजद, हाशमी मसुद अहमद , हाशमी अमजद अहमद, मुख्याध्यापक हाशमी सय्यद शफीक अहमद,हाशमी शोयब सिद्दिक अहमद, अनिस मंजुर अहमद शेख, शेख रफीक मुसा व अझरोद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!