महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संपावर
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी 2 फेब्रुवारी 2023 पासून होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन प्रभारी प्राचार्य डॉ. बी .एन. संदीकर यांना देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक पी.बी गायकवाड, मुख्य लिपिक दयानंद स्वामी, वरिष्ठ लिपिक अमर पटवारी, पी.व्ही .चिंचोले, दुष्यंततिरुके, एन ,एच, आढाव, एस .एस .वारंगकर, आर.एन .बोनवळे, एन. जी. बापुरे,विनोद अश्टुरे ,नरेश गिरी, अरुण मुसने आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
