ज्ञानदिप अकॅडमीचे उध्दव इप्पर यांचा मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक

ज्ञानदिप अकॅडमीचे उध्दव इप्पर यांचा मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या IMAthon या स्पर्धेत अहमदपूर येथील ज्ञानदिप अकॅडमीचे संचालक उध्दव इप्पर यांनी 21 किमी अंतर 1 तास 53 मिनिट मधे पूर्ण केले. त्यांनी वयो गट 45 ते 60 मध्ये दुसरा व सगळ्या वयोगटात 8 वा क्रमांक पटकावल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंढे. आयपीएस, =यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली यावेळी माजी कॅबीनेट मंत्री अमित भैय्या देशमुख सा, जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, आयएएस, माजी जिल्हाधिकारी जी श्रीकांत, अतिरीक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, अहमदपूर चे डी वाय एसपी निकेतन कदम, आयपीएस आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!