नवनिर्वाचित सरपंच दौलतराव माकणे यांचा सत्कार

नवनिर्वाचित सरपंच दौलतराव माकणे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागठाना ग्रामपंचायत निवडणूक निकालात विजय संपादित झालेले नवनिर्वाचित सरपंच, सामाजिक बांधिलकी जोपासणारे अभ्यासु नेतृत्व, आक्रमक व्यक्तिमत्त्व ,युवा नेतृत्व दौलतराव माकणे यांनी नुकतीच महावितरण कार्यालयाचे उपकेंद्र रोकडा सावरगाव येथे भेट दिली असता त्यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष नारागुडे, विजयकुमार चौके, दिगंबर आनंतवाड, विजयकुमार राजे, प्रकाश नगीमे, संजय जाधव हे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!