मुख्य चौकात जीवघेणा खड्डा!! देवणी प्रशासन आहे की मृत्यूचा अड्डा!!

मुख्य चौकात जीवघेणा खड्डा!! देवणी प्रशासन आहे की मृत्यूचा अड्डा!!

देवणी(प्रतिनिधी) : येथील बोरोळ चौकातून रसिका महाविद्यालय – बोरोळ कडे जाणाऱ्या मुख्य चौकात जीव घेण्या खड्डा कित्येक दिवसापासून पडला आहे. हा एवढा मोठा खड्डा मुख्य चौकामध्ये आहे, अनेक नागरिक तसेच महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन आपली वाहने त्या खड्ड्याच्या आजूबाजूला वळसा घालून कधी खड्ड्यातून जात आहेत. मुख्य चौकात दर्शनी रोडवर एवढा मोठा खड्डा पडलेला असून देखील देवणी प्रशासन या खड्ड्यात एखाद्या नागरिकाचा जीव गमावल्याशिवाय त्याची दुरुस्ती करणार नाहीvकी काय? अशी चर्चा देवणी व बोरोळ परिसरात चालू आहे.

About The Author

error: Content is protected !!