ज्येष्ठ भुसार व्यापारी बाबूप्पा कोरे यांचे दुखद निधन

ज्येष्ठ भुसार व्यापारी बाबूप्पा कोरे यांचे दुखद निधन

अहमदपूर : येथील जुन्या पिढीतील लिंगायत समाजातील ज्येष्ठ भुसार व्यापारी बाबू आप्पा शिवलिंग आप्पा कोरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 97 व्या वर्षी रविवारी सायंकाळी पाच वाजता दुःख निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 13 रोजी सकाळी अकरा वाजता लिंगायत स्मशान भूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात एक मुलगी, सून, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवारासून स्वस्त धान्य दुकानाचे मालक अनिल कोरे, सुनील कोरे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!