महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.एस.भुक्तरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्य कर्तुत्ववार आपल्या व्याख्यानातून माहिती दिली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, दिनविशेष समितीचे प्रा. पी. व्ही .अंबेसंगे, ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार तसेच प्राध्यापक, कार्यालयीन तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!