692 कोरोनाबाधित रुग्ण; 6 रुग्णाचा मृत्यु
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 692 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 6 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.आहे
लातूर जिल्ह्यात 1345 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 339 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 1800 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 353 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34891 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 5573 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 765 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28553 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 375 आहे.