मराठवाडा रेल्वे विकास परिषद लांबणीवर

मराठवाडा रेल्वे विकास परिषद लांबणीवर

उदगीर : मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद व उदगीरच्या वतीने आयोजित मराठवाडा रेल्वे विकास परिषद 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता होणार होती. पण उद्घाटक ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्या अपरिहार्य अडचणीमुळे ती पुन्हा घेण्यात येणार आहे .नवीन तारीख संबंधितांना संयोजकाच्या वतीने लवकरच कळविण्यात येईल, असे आज दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्धी पत्रकावर परिषदेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, उपाध्यक्ष प्रा. एस .एस. पाटील ,संयोजक मोतीलाल डोईजोडे ,सचिव प्रा. प्रवीण जाहुरे यांची नावे आहेत.

About The Author

error: Content is protected !!