भाषण स्पर्धेमध्ये श्रावणी जवळे प्रथम

भाषण स्पर्धेमध्ये श्रावणी जवळे प्रथम

उदगीर (प्रतिनिधी) : यशवंत विद्यालय अहमदपूर शाळेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत श्रावणी ज्ञानेश्वर जवळे प्रथम आली असून श्रावणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्ही.व्ही गंपले, उपमुख्याध्यापक आर.व्ही कोंडलवाडे, वर्ग शिक्षिका प्रतिभा सोलापुरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वर्गातील मैत्रिणीने अभिनंदन केले असून श्रावणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!