कासार सिरसीत निराधार संघटनेचा वतीने पोलीस निरीक्षक रियाज शेख यांचा सत्कार

कासार सिरसीत निराधार संघटनेचा वतीने पोलीस निरीक्षक रियाज शेख यांचा सत्कार

निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसीत (ता. निलंगा) येथे मराठवडा प्रदेश निराधार संघटनाच्या वतीने कासार सिरसी येथे नवीन रुजू झालेले रियाज शेखसाहेब यांचं पेटा, शाल, श्रीपाळ, बांधून स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी मराठवाडा प्रदेश निराधार संघटना लातूर जिल्हाध्यक्ष मधुकर कांबळे, तालुका उपाध्यक्ष पी, एस, कटाळेआप्पा कासार सिरसी विभाग अध्यक्ष दत्तात्रेय दादाराव कांबळे, कलाप्पा स्वामी, मुकबूल मलिक, मनोहर नावडे, व्यकट शिंगे, पांडुरंग चिंचोलीकर, रामनाथ बनसूडेसर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!