ॲड सुजाता माने यांना राज्य शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार

ॲड सुजाता माने यांना राज्य शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : लातूर जिल्हात एक प्रमाणीकपणे कामं करत अनेक ‌संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील महिला, विधवा, परित्यक्ता, एकल महिला यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच महिला व बालकांच्या क्षेत्रात सताविस वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲड सुजाता माने यांना राज्य शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला बालकल्याण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख लातुर, ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे, अनिता माने, सरोज पवार , मनिषा विभुते, अनिता शेळके,प्रेरक, प्रेरिका, महिला, युवक, पत्रकार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!