8 मार्च बुधवार पासुन संत तुकाराम महाराज बिजोत्सव सोहळा

8 मार्च बुधवार पासुन संत तुकाराम महाराज बिजोत्सव सोहळा

वाढवणा बु.(हुकूमत शेख) : ज्ञानेश्वर सा मिल वाढवणा येथे जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवानिमित्त दि.8 मार्च बुधवार रोजी रात्री 9 ते 11 हरिकिर्तन श्री. ह. भ. प. सुरेंद्र महाराज गुऱ्हाळकर व 9 मार्च गुरुवार रोजी सकाळी 10 ते 12 गुलालाचे किर्तन श्री. ह. भ. प. गोपालदास महाराज (पुंड ) वाढवणकर यांचे किर्तन होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी दोन दिवशीय बिजोस्तव सोहळ्यासाठी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किर्तन संपल्यावर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व भाविक भक्तानी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे अवाहन ज्ञानेश्वर पुंड यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!